बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BEST Company Mumbai Recruitment For Driver & Condactor Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. .
सदरची पदे हे मुंबई शहरातील प्रतीक्षा नगर , मजास , सांताक्रुझ , धारावी , मुलुंड व वडाळा बस आगारातुन प्रवर्तित होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक व बस वाहल या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . तसेच सदर उमेदवारांना मराठी येणे अत्यावरश्यक असणार आहेत .
01.बस चालक : बस चालक पदांसाठी उमेदवार हे किमान आठवी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने जारी केलेला प्रवशी अवजड वाहन परवाना व बॅज असणे आवश्यक असणार आहेत . तसेच किमान 1 वर्षांचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपीक, शिक्षक, शिपाई, सहाय्यक इ. पदांसाठी थेट पदभरती.
02.बस वाहक : बस वाहक पदांसाठी उमेदवार हे किमान दहावी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवारांकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://forms.gle/WJ2VvKtEDYAAsTD77 या संकेतस्थळावर अथवा recruitment@mutspl.com या मेलवर दिनांक 20 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..