पुणे केंब्रीज शाळा व महाविद्यालय मध्ये शिक्षक , लिपिक , ग्रंथपाल , लेखापाल , बस चालक रिसेप्शनिस्ट इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Cambridge School & College Recruitment For Various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये संचालक , शिक्षक , प्राचार्य , भरती अधिकारी , ग्रंथपाल , रिसेप्शनिस्ट व फ्रंट डेस्क ऍडमिन , टेली – कॉलर , लेखापाल , लिपिक , शिपाई , मावशी , बस चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये तब्बल 680 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसार पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रीया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 28 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..