ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Echs Devlali camp recruitment for various post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 04 |
02. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
03. | फार्मासिस्ट | 01 |
04. | लिपिक | 01 |
05. | सफाईवाला | 01 |
एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | वैद्यकीय अधिकारी | MBBS |
02. | प्रयोगशाळा सहाय्यक | DMLT / CLSS- 1 ARMD FORCES |
03. | फार्मासिस्ट | B.PHARMA / D.PHARMA |
04. | लिपिक | पदवी |
05. | सफाईवाला | शिक्षित |
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान (Pay Scale ) |
01. | वैद्यकीय अधिकारी | 75,000/- |
02. | प्रयोगशाळा सहाय्यक | 28100/- |
03. | फार्मासिस्ट | 16800/- |
04. | लिपिक | 16800/- |
05. | सफाईवाला | 16800/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ECHS सेल STN HQ देवळाली या पत्यावर दिनांक 19.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .
- राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याकरीता विविध पदांच्या तब्बल 1509 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती ..
- शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- दमण शिक्षण संचनालय अंतर्गत प्राथमिक शिक्षक / उच्च प्राथमिक शिक्षक पदांच्या 265 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- HURL : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमि.मध्ये 212 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- NABARD : ग्रामीण विकास बँकेत गट क संवर्गातील 108 जागेसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय , मुंबई आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .