समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई-मेलद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Samata nagari co-opeartive Society Recruitment for various Post , Number of Post – 14+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक जनरल मॅनेजर | 02 |
| 02. | शाखाधिकारी | – |
| 03. | एच.आर.मॅनेजर | 02 |
| 04. | विभागीय अधिकारी | 05 |
| 05. | वरिष्ठ अधिकारी | 05 |
| एकुण पदांची संख्या | 14+ |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमदेवार हे पदवी उत्तीर्ण तसेच कोअर बँकिंग सॉफ्टवेअर संगण्कीय ज्ञान असणे आवश्यक असेल , तसेच बँक / पतसंस्था मधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे job@samatapat.net या ई-मेलवर दिनांक 10.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026