महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahila bal vikas bibhag department recruitment for various post , Number of post vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | संरक्षण अधिकारी ( गट ब ) | 02 |
| 02. | परिविक्षा अधिकारी ( गट क ) | 72 |
| 03. | लघुलेखक ( उच्चश्रेणी – गट क ) | 01 |
| 04. | लघुलेखक ( निम्नश्रेणी – गट क ) | 02 |
| 05. | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक ( गट क ) | 56 |
| 06. | संरक्षण अधिकारी ( गट क ) | 57 |
| 07. | वरिष्ठ काळजी वाहक ( गट ड ) | 04 |
| 08. | कनिष्ठ काळजी वाहक ( गट ड ) | 36 |
| 09. | स्वयंपाकी ( गट ड ) | 06 |
| एकुण पदांची संख्या | 236 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.wcdcomm या संकेतस्थळावर दिनांक 14.10.2024 ते दिनांक 03.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .
- CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !