Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मध्ये तब्बल 800 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये तब्बल 800 जागेसाठ मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात यत असून , सदर पदांकरीत आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahanirmiti ltd. Recruitment for Technician post , number post vacancy – 800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number post ) :  यांमध्ये तंत्रज्ञ – 3 ( Technician ) पदांच्या एकुण 800 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.तंत्रज्ञ – 3800
 एकुण पदांची संख्या800

शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा : लवकरच  प्रदर्शित करण्यात येईल ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mahagenco.in/ या संकेतस्थळावर दि.26.10.2024 पासुन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी  खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment