महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahila & bal Childern Department pune , Recruitment for various Class B , C & D Post , Number of Post Vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | संरक्षण अधिकारी ( गट – ब) | 02 |
| 02. | लघुलेखक उच्चश्रेणी ( गट क ) | 01 |
| 03. | लघुलेखक निम्नश्रेणी ( गट क ) | 02 |
| 04. | परिविक्षा अधिकारी ( गट क) | 72 |
| 05. | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक ( गट क ) | 56 |
| 06. | संरक्षण अधिकारी ( गट क ) | 57 |
| 07. | वरिष्ठ काळजी वाहक ( गट ड ) | 04 |
| 08. | कनिष्ठ काळजी वाहक ( गट ड) | 36 |
| 09. | स्वयंपकी ( गट ड ) | 06 |
| एकुण पदांची संख्या | 236 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 03.11.2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18-38 वर्षे दरम्यान तर मागास प्रवर्ग / खेळाडु करीता 43 वर्षापर्यात तर पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरीता 55 वर्षापर्यंत अर्ज सादर करता येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.in या संकेतस्थळावर दिनांक 03.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !