PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of india ltd recruitment for various post , number of post vacancy – 117 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेनी इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल ) | 47 |
| 02. | ट्रेनी सुपरवाइजर ( इलेक्ट्रिकल ) | 70 |
| एकुण पदांची संख्या | 117 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.01 साठी : 70 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल / समकक्ष डिप्लोमा उत्तीर्ण .
परीक्षा शुल्क :
पद क्र.01 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर SC / ST /PWD /माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क नाही ..
पद क्र.02 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर SC / ST /PWD /माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क नाही ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026