NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Fertilizers limited recruitment , Number of Post Vacancy – 336 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता ( सहाय्यक ग्रेड – 1 ) | 179 |
| 02. | भांडारपाल ( ग्रेड – 2 ) | 19 |
| 03. | लोको अटेंडंट ( ग्रेड – 2 ) | 05 |
| 04. | नर्स | 10 |
| 05. | फार्मासिस्ट | 10 |
| 06. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
| 07. | एक्स रे तंत्रज्ञ | 02 |
| 08. | अकाउंट्स सहाय्यक | 10 |
| 09. | अटेंडंट ग्रेड – 2 | 90 |
| 10. | लोको अटेंडंट ग्रेड 3 | 04 |
| 11. | ओटी तंत्रज्ञ | 03 |
| एकुण पदांची संख्या | 336 |
शैक्षणिक अर्हता : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.nfl.co.in/या संकेतस्थळावर दिनांक 08.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .
- CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !