IIM : इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत परिचारिका ( पुरुष ) व वैद्यकीय परिचर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian institute of management recruitment for Nurse male & medical Attendant post ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पात्रता |
| 01. | परिचारिका ( पुरुष ) | डिप्लोमा इन नर्सिंग |
| 02. | वैद्यकीय परिचर | डिप्लोमा इन फार्मसी सह 12 वी उत्तीर्ण , संगणक ज्ञान . |
Education Qualification : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली नमुद करण्यात आलेली जाहीरात पाहा ..
वयाची अट :
| अ.क्र | पदनाम | वयोमर्यादा |
| 01. | परिचारिका ( पुरुष ) | 35 वर्षापर्यंत |
| 02. | वैद्यकीय परिचर | 30 वर्षापर्यंत |
वेतनमान ( Pay Scale ) : 15000-35000/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://iimmumbai.ac.in/careers या संकेतस्थळावर दि.07.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .