MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra State Co-operative bank ltd. Recruitment for Trainee Junior officers & Trainee Associates Post , Number of Post Vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 25 |
02. | प्रशिक्षणार्थी सहयोगी | 50 |
एकुण पदांची संख्या | 75 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | कोणतीही पदवी |
02. | प्रशिक्षणार्थी सहयोगी | कोणतीही पदवी |
परीक्षा शुल्क :
अ.क्र | पदनाम | परीक्षा शुल्क |
01. | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 1770/-+GST |
02. | प्रशिक्षणार्थी सहयोगी | 1180/-+GST |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 08.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , अर्ज करायला विसरु नका .
- भारतीय कोस्ट गार्ड अंतर्गत चालक , लास्कर , ड्राफ्टसमन , फायरमन , MTS ( चौकीदार , माळी ) इ. पदांसाठी मोठी पदभरती .
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी पदभरती !
- IIM : इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत परिचारिका ( पुरुष ) व वैद्यकीय परिचर पदांसाठी पदभरती ..
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 90 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..