भारतीय कोस्ट गार्ड अंतर्गत चालक , लास्कर , ड्राफ्टसमन , फायरमन , MTS ( चौकीदार , माळी ) इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guart Recruitment for Various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इंजिन चालक | 01 |
| 02. | लास्कर | 01 |
| 03. | ड्राफ्टसमन | 01 |
| 04. | फायरमन | 01 |
| 05. | सिव्हिल मोटार चालक | 01 |
| 06. | माळी | 02 |
| 07. | चौकीदार | 01 |
| 08. | मोटार फीटर | 01 |
| 09. | इलेक्ट्रिकल फिटर | 01 |
| 10. | इंजिन फिटर | 01 |
| 11. | अकुशल कामगार | 01 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : 10 वी / आयटीआय / संबंधित ट्रेड मधील डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक ( अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Commander Coast Guard Region ( East ) Near Napier Bridge For st George (PO) Chennai – 600009 या पत्यावर दि.25.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .
- CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !