समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Samaj Kalyan Vibhag recruitment for various post , Number of Post Vacancy – 219 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
| 02. | गृहपाल ( महिला ) | 92 |
| 03. | गृहपाल ( सर्वसाधारण प्रवर्ग ) | 61 |
| 04. | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
| 05. | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
| 06. | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
| 07. | लघुटंकलेखक | 09 |
| एकुण पदांची संख्या | 219 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र .01 ते 04 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , MSCIT / समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.05 ते 07 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व संबंधित लघुलेखन टंकलेखन अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
| पदनाम | वेतनमान |
| वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 44900-142400/- |
| गृहपाल ( महिला ) | 38600-122800/- |
| गृहपाल ( सर्वसाधारण प्रवर्ग ) | 38600-122800/- |
| समाज कल्याण निरीक्षक | 38600-122800/- |
| उच्चश्रेणी लघुलेखक | 41800-132300/- |
| निम्नश्रेणी लघुलेखक | 35400-112400/- |
| लघुटंकलेखक | 25500-81100/- |
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 11.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !