समर्थ पॉलिटेक्निक नगर अंतर्गत HOD , लेक्चरर , वर्कशॉप अधिक्षक , अकाउंटंट , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shree Samarth Polytechnic Mahasanephata recruitment for various post . Number of post vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
Sr no. | Post Name | Number of post |
01. | HOD | 01 |
02. | Lecture ( Civil / Mechnical / Computer / TC) | 10 |
03. | Workshop Superintendent | 01 |
04. | Lecturer in Science depart. | 02 |
05. | Accountant | 01 |
06. | Lab Assistant | 02 |
Total Number of post | 17 |
हे पण वाचा : 10 वि / 12 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 5647 रिक्त जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे श्री.समर्थ पॉलिटेक्निक अहमदनगर , सुपा टोल प्लाझा जवळ नगर -पुणे रोड ता.पारनेर जिल्हा अहमदनगर 414302 या पत्यावर दि.22.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !