महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Co-operative bank federation ltd recruitment for various post , number of post vacancy – 39 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शाखा व्यवस्थापक , आयटी व्यवस्थापक , लेखाधिकारी , वरिष्ठ अधिकारी , आयटी अधिकारी , कनिष्ठ लिपिक इ. पदांच्या एकुण 35 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखा व्यवस्स्थापक | 05 |
| 02. | आय टी व्यवस्थापक | 01 |
| 03. | लेखाधिकारी | 01 |
| 04. | वरिष्ठ अधिकारी | 07 |
| 05. | अधिकारी | 08 |
| 06. | आयटी अधिकारी | 01 |
| 07. | कनिष्ठ लिपिक | 12 |
| एकुण पदांची संख्या | 35 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी , तसेच एमएससीआयटी / समतुल्य कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : फिजिक्स वाला महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : बृहन्मुंबई , मुंबई , पुणे शहर
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mucbf.in/exam-123 या संकेतस्थळावर दि.26.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !