MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 132 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Associate professor post , number of post vacancy – 132 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकुण 115 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Associate professor post , number of post vacancy – 132 )
विषयानुसार भरावयाची पदसंख्या पुढीलप्रमाणे जाणून घेवू शकता .
| अ.क्र | विषयाचे नाव | भरावयाची पदसंख्या |
| 01. | स्थापत्य अभियांत्रिकी | 21 |
| 02. | यंत्र अभियांत्रिकी | 08 |
| 03. | विद्युत अभियांत्रिकी | 18 |
| 04. | उपयोजित यंत्रशास्त्र | 06 |
| 05. | अणुविद्युत व दूरसंचरण अभियांत्रिकी | 22 |
| 06. | संगणक अभियांत्रिकी / विज्ञान | 20 |
| 07. | माहिती तंत्रज्ञान | 07 |
| 08. | उपकरणीकरण अभियांत्रिकी | 06 |
| 09. | अन्न तंत्रशास्त्र | 02 |
| 10. | एम.सी.ए | 03 |
| 11. | स्वयंचल अभियांत्रिकी | 02 |
| एकुण पदांची संख्या | 115 |
हे पण वाचा : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 188 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
शैक्षणिक अर्हता : खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsc.gov.in/home या संकेतस्थळावर दि.28.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !