कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 10 वी / 4 थी पात्रताधारकांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cochin Shipyard recruitment for Scaffolder & semi skilled rigger post ) पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्काफफोल्डर | 21 |
| 02. | सेमी स्किल्ड रिगर | 50 |
| एकुण पदांची संख्या | 71 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण , अनुभव
हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 466 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : 4 थी उत्तीर्ण , अनुभव
वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचे दि.01.06.2024 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल )
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cochinshipyard.in/ या संकेतस्थळावर दि. 29.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..