GAIL : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gail India Ltd. Recruitment for Various post , Number of post vacancy – 275 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ अभियंता | 98 |
| 02. | वरिष्ठ अधिकारी | 129 |
| 03. | वरिष्ठ अधिकारी (वैद्यकीय ) | 01 |
| 04. | अधिकारी (प्रयोगशाळा ) | 16 |
| 05. | अधिकारी ( सुरक्षा ) | 04 |
| 06. | अधिकारी (ऑफीशियल ) | 13 |
| 07. | मुख्य व्यवस्थापक | 14 |
| एकुण पदांची संख्या | 275 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / 65 टक्के गुणांसह सिव्हील इंजिनिअरिंग पदवी .
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह अभियंता पदवी / CA / CMA / पदवी +MBA / LLB
पद क्र.03 साठी : MBBS
पद क्र.04 साठी : MSC ( Chemistry )
पद क्र.05 साठी : 60 टक्के गुणांसह पदवी , अनुभव .
पद क्र.06 साठी : 60 टक्के गुणांसह पदवी , अनुभव
पद क्र.07 साठी : 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gailebank.gail.co.in/ या संकेतस्थळावर दि.11.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 200/- रुपये तर SC / ST / PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02साठी : जाहिरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !