राज्यातील खाजगी / अनुदानित शाळेवर शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 150+ रिक्त जागसाठी पदभरती जाहीराती प्रसिद्ध झालेल्या असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीत ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन अथवा थेट मुलाखतीस नमुद पत्यावर हजर रहायचे आहेत . ( Private School / College Recruitment for Teaching & Non Teaching post )
शिक्षक संवर्गातील पदांचा तपशिल : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , प्राचार्य , प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक , संगित / कला / संगणक शिक्षक , प्रि-प्रायमरी शिक्षक , शारिरीक शिक्षण शिक्षक , विशेष शिक्षक , विषय शिक्षक इ.
शिक्षकेत्तर कर्मचारी ( Non Teaching Staff ) : शिक्षकेत्तर कर्मचारी पदांमध्ये कनिष्ठ लिपिक , कार्यालय अधिक्षक , अकाउंटंट , व्यवस्थापक , प्रशासकीय अधिकारी , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , पर्स , एच आर ,डीटीपी ऑपरेटर , शिपाई इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये संस्था / शाळा / महाविद्यालय निहाय रिक्त पदांची जाहीरात नमुद आहेत , सदर जाहीरातीमध्ये नमुद अर्ज प्रक्रिया नुसार आवेदन सादर करावेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!