गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित ,मुंबई अंतर्गत वसुली अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gadhinglj Taluka Sahakari Patpedhi Mumbai Recruitment for Officer & Clerk Post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वसुली अधिकारी | 02 |
02. | लिपिक | 06 |
एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , GDC & A Co-op. पदवी
पद क्र.02 साठी : वाणिज्य शाखेतील पदवी , संगणक ज्ञान , मराठी / इंग्रजी टायपिंग ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर अथवा गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शॉप नं. 39 शिवाजी नगर को.ऑप.हौ.सो.ना.म जोशी मार्ग डिलाईल रोड , मुंबई – 13 या पत्यावर दिनांक 26.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्यादित ,मुंबई अंतर्गत वसुली अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती ; Apply Now !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 504 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSC ) अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची पदभरती !
- महापारेषण लातुर , बीड , नांदेड कार्यालय अंतर्गत मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !