सारस्वत सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Saraswat Co-operative bank recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये विभागीय प्रमुख , शाखा व्यवस्थापक , एएएल व केवायसी ऑनबोर्डींग अधिकारी , शाखा संचालन व्यवस्थापक , क्रेडिट प्रशासन अधिकारी , उत्पादन व्यवस्थापक , रिलेशनशिप मॅनेजर , व्यवस्थापक विकास व्यवस्थापक , उप व्यवस्थापक इ .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.saraswatbank.com/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 749 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय खाण ब्युरो नागपुर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य दल अंतर्गत सन 2025 बॅच करीता 381 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !