राज्यातील सर्व सरकारी , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा संपणार आहे .राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीबाबतची आत्ताची अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात .
केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 % DA वाढ लाभ –
मिडीया रिपोर्टनुसार , केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जुलै 2022 पासून लागु करणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी डी.ए वाढीबाबतची प्रतीक्षा अखेर संपणार आहे .
जुलै पासूनची DA थकबाकी –
राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून वाढीव 4 टक्के डी.ए लागु करुन जुलै पासूनची डी.ए थकबाकी देखिल अदा करण्यात येणार आहेत .4 टक्के DA वाढ ही माहे डिसेंबर 2022 पासून लागू होण्याच्या शक्यता असल्याने जुलै ते नोव्हेंबर या कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
कर्मचारी विषयक , शासकीय योजना / भरती व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- IITM Pune : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुतार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !