पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया सुरु झाली असून फलटण शिक्षण सोसायटी , फलटण ता.फलटण जि.सातारा संचलित शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . तरी पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये आवेदन सादर करायचे आहेत .( Pavitra portal teacher post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक ( अनुदानित / विनाअनुदानित / टप्पा अनुदान तत्वावर ) पदांच्या एकुण 59 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या https://tait2022.mahateacher.in संकेतस्थळावर दिनांक 13.02.2025 पासुन अर्ज करण्यास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..