CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 357 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Armed Police Forces recruitment for various post , number of post vacancy – 357 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | BSF | 24 |
| 02. | CRPF | 204 |
| 03. | CISF | 92 |
| 04. | ITBP | 04 |
| 05. | SSB | 33 |
| एकुण पदांची संख्या | 357 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
शारीरिक पात्रता :
उंची ( पुरुष उमेदवारासाठी ) – 165 से.मी , उंची महिला उमेदवारांसाठी 157 से.मी
वजन – पुरुष उमदेवारांसाठी – 50 कि.ग्रॅ. , वजन महिला उमेदवारांसाठी 46 कि.ग्रॅम
हे पण वाचा : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 350 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 20-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर SC / ST / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिकम माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..