महाराष्ट्र शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Education Society pune Recruitment for various post , number of post vacancy – 35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्व प्राथमिक शिक्षक | 04 |
| 02. | प्राथमिक शिक्षक | 10 |
| 03. | माध्यमिक शिक्षक | 11 |
| 04. | वाणिज्य शाखा ( शिक्षक ) | 06 |
| 05. | विज्ञान शाखा ( शिक्षक | 02 |
| 06. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
| 07. | ग्रंथपाल | 01 |
आवश्यक अर्हता : 12 वी / संबंधित पदवी / बी.एड / डी.एड / बी.पीएड /बी.एस्सी / पदवी / बी.लॅब / एम .लॅब अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे hr.ebsm@mespune.in या मेलवर दिनांक 24.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..