राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी राज्यातील खाजगी नियोक्ता पदांच्या सुमारे 8,230 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . भरती मेळाव्याच्या दिनांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये प्रामुख्याने राज्यातील खाजगी कंपनीमध्ये पदभरती प्रक्रिया करीता महास्वयम जॉब पोर्टलच्या माध्यमातुन भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत .यामध्ये प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण , त्याचबरोबर लिपिक , सेल्स ऑफिसन , कनिष्ठ सहाय्यक , अभियंता , नर्सिंग , डाटा एन्ट्री ऑपरेटर त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ अधिकारी अशा विविध पदांच्या जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामध्ये हे सर्व पदे हे कंत्राटी त्याचबरोबर कायमस्वरुपी पद्धतीने राबविण्यात येत आहेत .विभागानुसार भरती मेळावा पुढीलप्रमाणे आहे .
विभागाचे नाव | विभाग जिल्हा | मेळाव्याचे दिनांक |
अमरावती | बुलढाणा | 26 ते 29 नोव्हेंबर 2022 |
अमरावती | अमरावती | 29 नोव्हेंबर 2022 |
नाशिक | धुळे | 29 नोव्हेंबर 2022 |
नंदुरबार | नंदुरबार | 29 ते 30 नोव्हेंबर |
पुणे | पुणे , सोलापुर , सातारा , कोल्हापुर , सांगली | 4 डिसेंबर 2022 |
अर्ज प्रक्रिया – उमेदवारांनी आपला अर्ज www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे . युजर नेम व पासवर्ड लॉगिन करुन आवश्यक पात्रता धारक पदावर अर्ज सादर करुन , मुलाखतीस / परीक्षेस हजर राहु शकता .अधिक माहीतीसाठी भरती मेळावा व जागांची संख्या पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 117 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती .
- PM Intenrship : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..