SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3003 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission recruitment for various post , number of post vacancy – 3003 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम |
| 01. | स्टेनोग्राफर |
| 02. | प्रयोगशाळा परिचर |
| 03. | कनिष्ठ अभियंता |
| 04. | सायंटिफीक सहाय्यक |
| 05. | ड्रिलिंग सहाय्यक |
| 06. | भांडारपाल |
| 07. | अकाउंटंट |
| 08. | भांडार परिचर |
| 09. | संशोधन सहाय्यक |
| 10. | वरिष्ठ संशोधन सहाय्यक |
टीप – उर्वरित पदांचा सविस्तर तपशिल पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / पदवी / व त्यावरील समतुल्य अर्हता ..
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.04.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3003 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- साईबाबा जनता सहकारी बँक लि.लातुर अंतर्गत अधिकारी , लिपिक , सेवक , वाहनचालक इ. पदांसाठी पदभरती !
- पुणे मर्चंट सहकारी बँक लि.पुणे अंतर्गत अधिकारी , शिपाई , चालक इ. पदाच्या एकुण 22 रिक्त जागेसाठी पदभरती !