POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 668 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | DTE – डिप्लोमा ट्रेनी ( इलेक्ट्रिकल ) | 479 |
| 02. | DTC – डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल ) | 111 |
| 03. | DTC – डिप्लोमा ट्रेनी ( सर्व्हे.) | 09 |
| 04. | JOT- कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( एच आर ) | 18 |
| 05. | JOT- कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( एफ & ए ) | 36 |
| 06. | JOT- कनिष्ठ तंत्रज्ञ ट्रेनी | 15 |
| एकुण पदांची संख्या | 668 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 70 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.02 साठी : 70 टक्के गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.03 साठी : 70 टक्के गुणांसह सर्व्हे / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.04 साठी : 60 टक्के गुणांसह बीबीए / बीबीएम / बीबीएस
पद क्र.05 साठी : सीए / सीएमए
पद क्र.06 साठी : आयटीआय सर्व्हेअर
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.11.05.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.powergrid.in/ या संकेतस्थळावर दि.20.04.2026 ते दि.11.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !
- POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !