आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .

Spread the love

आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय करिता विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . तरी पात्र उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ( Atma malik education sankul recruitment 2026 ) पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहुयात

पदनाम / पदांची संख्या ( Post Name/ number of post) : यामध्ये शिक्षक , समुपदेशक पदांच्या एकूण 22 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदनिहाय सविस्तर पात्रता पाहण्याकरिता खालील सविस्तर जाहिरात पहा .

थेट मुलाखतिचे  दिनांक व पत्ता : पात्र उमेदवारांनी आत्मा मलिक कनिष्ठ महाविद्यालय इंटरनॅशनल स्कूल परिसर शिर्डी कोपरगाव रोड कोकण ठाम तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर 42 36 01 या पत्त्यावर सर्व कागदपत्रांसह दिनांक 18 व 19 मे 2026 या कालावधीत थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment