बारामती सहकारी बँक पुणे येथे विविध पदारंसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Baramati Co-operative Bank Recruitment for various post , Number of Post vacancy -19 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – मुख्य सरव्यवस्थापक , उपसरव्यवस्थापक ,कर्ज छाननी अधिकारी ,लेखापरीक्षण पुर्तता अधिकारी ,अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक ,मुख्य जोखिम अधिकारी ,गुंतवणुक अधिकारी ,माहिती व सांख्यकीय अधिकारी , नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर , सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर
एकुण पदांची संख्या -19
पात्रता – पदवी / एम बी.बी / सी.ए /बँकिंग क्षेत्रातील अनुभव ,पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – बारामती , जि.पुणे , महाराष्ट्र राज्य
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://netbanking.baramatibank.com/ संकेतस्थळावर दि.25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावा .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026