बारामती सहकारी बँक पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रकिया 2023 ! Apply Now !

Spread the love

बारामती सहकारी बँक पुणे येथे विविध पदारंसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Baramati Co-operative Bank Recruitment for various post , Number of Post vacancy -19 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – मुख्य सरव्यवस्थापक , उपसरव्यवस्थापक ,कर्ज छाननी अधिकारी ,लेखापरीक्षण पुर्तता अधिकारी ,अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक ,मुख्य जोखिम अधिकारी ,गुंतवणुक अधिकारी ,माहिती व सांख्यकीय अधिकारी , नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर , सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर

एकुण पदांची संख्या -19

पात्रता – पदवी / एम बी.बी / सी.ए /बँकिंग क्षेत्रातील अनुभव ,पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – बारामती , जि.पुणे , महाराष्ट्र राज्य

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क –  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://netbanking.baramatibank.com/ संकेतस्थळावर दि.25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावा .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment