कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur Zilha Nagari Sahakari Bank Association Recruitment for Clerk Post , Number of Post vacancy – 40 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – लिपिक , एकुण पदांची संख्या – 40
पात्रता – वाणिज्य , विज्ञान , बी.सी.एस , एमसीएस , बीबीए ,एम बीए किंवा समकक्ष शाखेतुन कमीत कमी 55 टक्के गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच MSCIT / समतुल्य संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सहकार विषयक पदवी किंवा बँकेतील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 25 वर्षे , उमदेवाराचा जन्म दि.01.01.1998 नंतर झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने [email protected] या ईमेलव दि.27.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .
- चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !