बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 652 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( The Municipal Corporation Of Greater Mumbai , Recruitment for Staff Nurse , Number of Post vacancy – 652 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – परिचारीका ( स्टाफ नर्स ) गट क , एकुण पदांची संख्या -652
पात्रता – उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवार हा GNM पात्रताधारक असणे आवश्यक आहे . तसेच MSCIT / CCC किंवा समतुल्य संगणक हाताळणी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.21.03.2023 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय वॉर्ड नं 07 मध्यवर्ती कारागृहासमोर साने गुरुजी मार्ग चिंचपोकली मुंबई 400011 या पत्यावर दि.08 ते 21 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता फीस आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026