पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आशा स्वयंसेविका पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad Muncipal Corporation , Recruitment for Asha Volunteer , Number of vacancy 157 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव | आशा स्वयंसेविका |
पदांची एकुण संख्या | 157 |
पात्रता | 7 वी उत्तीर्ण |
इतर पात्रता | विवाहीत महिला |
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान – महानगरपालिका नियमानुसार
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पुणे जिल्हा , महाराष्ट्र राज्य
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – 13 ते 23 सप्टेंबर 2022 या तारखेदम्यान जाहीरातीमध्ये नमुद पत्तावर मुलाखतीस उपस्थित रहावे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा