केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध विभागामध्ये वर्ग क आणि ड पदांच्या तब्बल 5,369 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . पदाचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
सदर पद भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या अधिनस्त वने , महसूल, कृषी ,वैद्यकीय तंत्रज्ञान अशा सर्व विभागांमध्ये मोठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पदांची नावे – वरिष्ठ तांत्रिक सहायक , गर्ल कॅरेट इन्स्ट्रक्टर, चार्जमन , ग्रंथपाल ,इन्फॉर्मेशन सहाय्यक ,फर्टीलायझर इन्स्पेक्टर, हिंदी टाइपिस्ट , ग्रंथालय सहाय्यक ,वरिष्ठ सायंटिफिक सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक ,महिला परिचर ,भांडारपाल ,भांडारपाल सहाय्यक ,परिचर , MTS, इत्यादी पदे
सदर पद भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरण्यात येणार असून , याकरिता ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहे .पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतन स्तर ,पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात पाहा .
- केंद्र शासन सेवेत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1,000+ जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास मुदतवाढ !
- जिल्हा व सत्र न्यायालय लातुर येथे गट ड संवर्ग करीता मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- DRDO DMRL : डिफेन्स मेटटलर्जिकल संशोधन लॅबोरेटरी मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; 29,000-60,000/- इतका मिळेल पगार !
- व्यवस्थापक , भांडारपाल , लिपिक ,गार्ड , सफाईगार , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !