एचडीएफसी बँकेमध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . सविस्तर HDFC बँक पदभरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूया..
एचडीएफसी बँकेने नव्याने उघडलेल्या बँक शाखेकरिता त्याचबरोबर ऑनलाइन बँके सेवाकरिता आवश्यक कर्मचारी साठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . सदर भरती प्रक्रिया संपूर्ण भारत देशामध्ये एचडीएफसी बँकेच्या शाखाकरिता राबवण्यात येत आहे . यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना भारत देशामध्ये एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये काम करावे ,लागणार आहे .
यामध्ये पर्सनल बँक , प्राईम मार्केट , ट्रबल क्रेडिट मॅनेजर , सर्विस मॅनेजर सिस्टिम , रिलेशनशिप मॅनेजर , सेल्स मॅनेजर ,कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह , कलेक्शन मॅनेजर , क्रेडिट लोन मॅनेजर , रिटेल ॲग्रीकल्चर मॅनेजर , गोल्ड लोन टेक्निकल मॅनेजर , पेटीएम बिजनेस सेल्स मॅनेजर , बँकिंग सर्विस , फोन बँकिंग सर्विस , बँक लिपिक ,बॅंक स्टाफ , बॅक ऑफिस कर्मचारी, इत्यादी पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , अनुभव इत्यादी माहिती खालील नमूद जाहिरातीमध्ये देण्यात आले असून , पदानुसार आवश्यक शैक्षणिक व अनुभव असणारे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करायचा आहे .
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !