BMC मेगाभर्ती 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पालिका प्रशासनांमध्ये तब्बल 10 हजार पदे रिक्त होते , यापैकी सध्या काही पदांवर पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत , तर काही पदांवर पदभरती प्रक्रिया बाकी आहे .या अगोदर कनिष्ठ लघुलेखन पदांकरीता पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
तसेच अग्निशमन जवान पदांच्या 950 जागेवर पदभरती प्रक्रिया पुर्ण झालेली आहे , तसेच स्टाफ नर्स पदांच्या 650 जागेवर अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 21.03.2023 होती .तसेच सहाय्यक परिचारिका पदांवर देखिल पदभरती प्रक्रिया पुर्ण झालेली आहे , तसेच कंत्राटी सुरक्षा रक्षक , वैद्यकीय अधिकारी ,डाटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदांच्या 7,230 जागेवर पदभरती प्रक्रिया पुर्ण झालेली आहे .
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षित अधिपरिचारिका पदांच्या एकुण 135 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षित अधिपरिचारिका पदांच्या एकुण 135 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारांने GNM कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
BMC मध्ये 5,575 जागेसाठी महाभरती जाहिरात पाहा !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज आवक – जावक विभाग तळमजला , विद्यालय इमारत लोकमान्य टिळक म.स.रुग्णालय या ठिकाणी दि.23.03.2023 ते 31.03.2023 या कालावधीमध्ये अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 345/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !