कर्मचारी भविष्य निधी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 2,859 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशील पुढीलप्रमाणे पाहूया . त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक सुरक्षा सहाय्यक व लघुलेखक या पदाकरिता पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे .
1) पदनाम – सामाजिक सुरक्षा सहाय्यक , एकूण पदांची संख्या – 2674
सामाजिक सुरक्षा सहाय्यक या पदाकरिता उमेदवार कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी 35 श. प्र.मि टायपिंग / हिंदी मध्ये 30 श. प्र.मि टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदभरती प्रक्रिया करिता , अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे .
2) पदनाम – लघुलेखक , पदांची संख्या – 185
लघुलेखक या पदाकरिता उमेदवार इयत्ता 12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच कौशल्य चाचणी मानदंड पात्रता धारक असणे आवश्यक आहे .अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी / अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..