सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनच्या मुंबई येथील कार्यालयामध्ये विविध पदांच्या तब्बल 2,859 जागेकरिता पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , पात्र अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदभरतीची सविस्तर जाहिरात पुढीलप्रमाणे आहे .
यामध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यक व लघुलेखक या दोन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पदांची एकूण संख्या 2,859 आहे .यामध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यक या पदाकरिता उमेदवार पदवीधारक असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच लघुलेखक पदाकरिता उमेदवार हा 12 वि पात्रताधारक असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहिरातीमध्ये नमूद आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने , दिनांक 26 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता 700/- रुपये आवेदन शुल्क तर , महिला/ माजी सैनिक व मागासवर्गीय उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खाली जाहिरात पहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !