नोकरीची संधी : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीमध्ये विजतंत्रि व तारतंत्री पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदांच्या एकूण 73 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

शिपाई पदभरती जाहिरात

तसेच तारतंत्री पदांच्या एकूण 100 जागेकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,या पदाकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर वायरमन ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहिरात पाहा

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर भेद कालावधीमध्ये अर्ज सादर करायचा आहे सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment