भारत सरकारच्या मुद्राणलय नाशिक येथे विविध पदांच्या 17 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती जाहीरात आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
1)बुक बाइंडर – बुक बाइंडर पदांच्या एकुण 08 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे वय 14 ते 19 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 6,000/- रुपये ते 11,382 /- रुपये वेतन दिले जाईल .
हे पण पाहा : RBI मध्ये 10 पात्रता धारकांसाठी मोठी भरती !
2) ऑफसेट मशिन माईंडर – ऑफसेट मशिन माईंडर पदाच्य एकुण 09 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय 14 ते 19 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 6,000/- रुपये ते 11,382/- रुपये प्रतिमहा वेतन देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.14 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन फिस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .
- चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !