दहावी पात्रताधारक उमेदवारांकरिता सरकारी भरतीची सर्वात मोठी सुवर्णसंधी आलेली असून , केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये तब्बल 9,212 जागा करिता मोठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . सदर पद भरती प्रक्रिया बाबत सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .
पदांची नाव – वाहन चालक , मोटर व्हेईकल , कॉब्लर ,कारपेंटर , टेलर , ब्रॉस बँड , बगलर , माळी , स्वयंपाकी , पेंटर , सफाईगार , वॉशरमन , हेअर ड्रेसर , वॉशरमन , वॉटर कॅरिअर इत्यादी
आवश्यक पात्रता – वरील सर्व पदाकरिता उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . यामध्ये वाहनचालक पदाकरिता अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे तर मेकॅनिक मोटार व्हेईकल या पदाकरिता आयटीआय मधून मोटर व्हेईकल मोटार ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Apply Now या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीत दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर भरती प्रक्रिया करिता उमेदवाराकडून 100/- रुपये आवेदन शुल्क तर मागासवर्गीय /महिला उमेदवार तसेच माजी सैनिक उमेदवाराकरिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !