जे विद्यार्थी विद्यार्थिनी बेरोजगार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी रोजगार शोधत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगली महत्त्वाची संधी आलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःची नोकरी मिळू शकता. एन व्ही एस म्हणजेच नवोदय विद्यालय समिती यांच्या अंतर्गत सर्व उमेदवारांसाठी 2022 नवोदय विद्यालय भरती भरण्यात आलेली आहे. ज्यासाठी पात्र असलेले सर्वजण अर्ज करू शकतात. नवोदय विद्यालय भरती याबद्दल खाली महत्त्वाची बातमी महत्त्वाची माहिती दिलेली आहे तरी माहिती घ्या व त्यानुसार पात्र असल्यास अर्ज करा
• महत्त्वाच्या तारखा –
१) अर्ज सुरू करण्याची तारीख :
- १५/०९/२०२२ (अपेक्षित)
२) अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- लवकरच घोषित केले जाईल
३) शेवटची तारीख परीक्षा शुल्क भरा (अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख):
- लागू नाही
४) परीक्षेची तारीख :
- घोषित नाही
५) प्रवेशपत्र सोडण्याची तारीख (अॅडमिट कार्ड उपलब्ध तारीख):
• अर्ज फी
१) सामान्य (यूआर) (सामान्य): ₹0
२) EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग): ₹0
३) OBC (इतर मागासवर्गीय): ₹0
४) SC (अनुसूचित जाती): ₹ 0
५) ST (अनुसूचित जमाती): ₹0
६) महिला: ₹0
७) PH (दिव्यांग): ₹0
८) वय तपशील
९) किमान वय: 18 वर्षे
१०) कमाल वय (कमाल वय): 40 वर्षे
• शैक्षणिक पात्रता –
किमान पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी/12वी/B.com/पोस्ट ग्रॅज्युएशन/डिप्लोमा, मान्यता प्राप्त बोर्ड अंतर्गत आपले शिक्षण वरील प्रमाणे पूर्ण असावे कमीत कमी दहावी बारावी तिथून पुढे तुमच्याकडे डिग्री असली तरी चालेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असला तरी चालेल
https://navodaya.gov.in/nvs/en/Home1
• अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरती जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून सर्व सूचनांचे पालन करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे तेथील दिलेले सर्व नियमांचे पालन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यासाठी लागणारे तुमचे सर्व महत्त्वाचे कागदपत्रे प्रमाणपत्रे गुणपत्रिका आधार कार्ड फोटो इत्यादी जवळ असणे गरजेचे आहे फॉर्म भरताना या गोष्टी जवळ ठेवाव्यात त्यामुळे कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही
Yas