महिला व बाल विकास विभागांमध्ये शिक्षक , पहारेकरी , सफाईगार , स्वयंपाकी इ.पदांसाइी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता इ.माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक | 04 |
02. | मदतनीस तथा पहारेकरी | 02 |
03. | स्वच्छता कर्मचारी | 04 |
04. | समुपदेशक | 01 |
05. | स्वयंपाकी | 02 |
06. | काळजी वाहक | 01 |
एकुण पदांची संख्या | 14 |
आवश्यक पात्रता : वरील पदांपैकी योगा शिक्षक / शारीरिक शिक्षण या पदांकरीता उमदेवार हा बी.पी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . समुपदेशक या पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त असणाऱ्या विद्यापीठामधून समाजशास्त्र / समुपदेशन / मानसशास्त्र /सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे , तसेच MSCIT संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये 7,830 पदांसाठी मेगाभर्ती 2023 !
वेतनश्रेणी – सदरचे पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून सदर पदांना एकत्रित मानधन 7,944 ते 23,170 /- दरम्याने देण्यात येईल .
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : उमेदवारांनी आपला अर्ज ( अर्ज नमुनासाठी खालील जाहीरात पाहा ) भरुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलय , नाशिक क्लब , नाशिक रोड नासर्डी पुलाजवळ , नाशिक 422011 या कार्यालयात दि.09.05.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !