भारतीय रेल्वे कामगार कल्याण सोसायटी मध्ये 10 वी , 12 वी व पदवी धारकांसाठी तब्बल 3,190 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यांमध्ये महाराष्ट्र सर्कल मध्ये 318 पदे आहेत तर उर्वरित पदे हे संपुर्ण भारतातील सोसायटी मधील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
यांमध्ये कनिष्ठ टाईम कीपर पदांच्या एकुण 1676 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकुण 908 पदांसाठी पदभरती प्रक्रिया तर कल्याण अधिकारी पदांच्या एकुण 606 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .यापैकी महाराष्टांमध्ये कनिष्ठ टाईम कीपर पदांचे एकुण 51 , कनिष्ठ सहाय्यक पदांच्या 59 जागा तर कल्याण अधिकारी पदांच्या 168 पदे रिक्त आहेत .
पात्रता – यांमध्ये कनिष्ठ टाईम कीपर पदांसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर कनिष्ठ सहाय्यक पदांकरीता उमदेवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर कल्याण अधिकारी या पदांसाठी उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : भारतीय टपाल सेवा महाराष्ट्र सर्कल मध्ये पदभरती प्रकिया ! Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://rmgs.org/apply.php या संकेतस्थळावर दि.25.05.2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास / आर्थिक दृष्ट्या मागास / महिला / ट्रान्सजेंडर व माजी सैनिक उमदेवारांकरीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येइ्रल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !
- POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !