भारतीय रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण सोसायटी मध्ये तब्बल 3190 पदांसाठी मोठी मेगाभरती ! Apply Now !

Spread the love

भारतीय रेल्वे गुड्स शेड कामगार सहकारी सोसायटी मध्ये तब्बल 3190 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता , याबाबतची सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कनिष्ठ टाईम कीपर – कनिष्ठ टाइम किपर पदांच्या एकुण 1676 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 34 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता 28,000/- वेतन अदा करण्यात येईल .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

कनिष्ठ सहाय्यक – कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकुण 908 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 34 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता 34,000/- वेतन अदा करण्यात येईल .

कल्याण अधिकारी – कल्याण अधिकारी पदाच्या एकुण 606 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 34 वर्षांच्या दरम्याने असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता 40,000/- वेतन अदा करण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment