समता नागरी सहकारी पतसंस्था पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन – ईमेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता याबाबतची सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहुयात..
यामध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 06 जागेसाठी तर कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 06 जागेसाठी असे एकूण 12 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ( Recruitment for senior officer & Junior Officer Post , Number Of Post Vacancy – 12 )
पात्रता : वरिष्ठ अधिकारी या पदाकरिता उमेदवारास सोनेतारण कर्ज व्यवसायाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे , तर कनिष्ठ अधिकारी सोनेतारण कर्ज व्यवसायाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता उमेदवारांनी आपला अर्ज job@samatapat.net या मेलवर दि.05 जून 2023 पर्यंत आवेदन सादर करण्याचे आहे .सदर भरती प्रक्रिया करीत परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026