राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या 177 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National bank for Agriculture and Rural Devlopment Recruitment for various post , number of vacancy -177 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेव्हलपमेंट सहाय्यक | 173 |
| 02. | डेव्हलपमेंट सहाय्यक ( हिंदी ) | 04 |
| एकुण पदांची संख्या | 177 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – पदवी ( 50 टक्के गुणासह उत्तीर्ण )
पद क्र.02 साठी – पदवी ( 50 टक्के गुणासह हिंदी व इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण )
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.10.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..