महाराष्ट्र राज्यातील सहकारी वित्तीय संस्था , महामंडळे , सरकारी यंत्रणा , तसेच राज्यातील अनुदानित / खाजगी शाळांमधील विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गट क व गट ड संवार्गतील तब्बल 7 हजार 860 पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .यंत्रणानुसार पदनाम , पदांची संख्या याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सरकारी यंत्रणामधील पदे – यांमध्ये निरीक्षक व आरोग्य सहाय्यक तसेच शिपाई , जवान , सफाईगार , वाहनचालक , शिक्षण सेवक , लिपिक , सहाय्यक , तलाठी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अनुदानित / खाजगी शाळा यंत्रणेमधील पदे : अनुदानित शाळा / खाजगी यंत्रणेमध्ये , कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक , माध्यमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक ,मुख्याध्यापक तर शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गामध्ये लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , कामाठी , शिपाई , सफाईगार , चौकीदार , माळी , परीचर अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : जिल्हा नागरी सहकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !
सहकारी / खाजगी वित्तीय संस्था : राज्यातील सहकारी / वित्तीय संस्थामध्ये मॅनेजर , लिपिक , डाटा एन्ट्री ऑपरेटर ,चपराशी , शिपाई , अकौंटेंट , कॅशियर , अधिकारी , सेल्स अधिकारी , चालक ,विक्री अधिकारी , वरिष्ठ अधिकारी , कनिष्ठ बँकिंग अधिकारी ,सेक्युरिटी गार्ड अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वरील यंत्रणेनुसार सविस्तर पदभरती जाहीरात व अर्ज करण्याची पद्धत या संदर्भात सविस्तर यंत्रणेची जाहीरात पाहाण्यासाठी खालील जाहीरात पाहा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026