महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग आस्थापनेवर विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . पदांचे नाव , वेतनश्रेणी , पदसंख्या, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात सविस्तर पद भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात ..
यामध्ये मोटार यांत्रिक / ऑटो इंजिनिअरिंग / टेक्निशियन पदांच्या एकूण 54 जागा ,बॉडी बिल्डर / शीट मेटल पदांचे एकूण 18 जागा, वेल्डर पदांच्या एकूण चार जागा , वीजतंत्री / मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स पदांच्या एकूण 15 जागा पेंटर पदांच्या एकूण 04 जागा , अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या 02 जागा असे एकूण 97 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांकरिता उमेदवार हा इयत्ता दहावी / 12 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 23.05.2023 रोजी किमान वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे .
हे पण वाचा : कार्यालय सहाय्यक ,लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया !
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज विभागीय कार्यालय शिवाजीनगर कॅम्प अमरावती येथून अर्ज घेऊन दिनांक 10 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ( वर्ग – 4 ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- आर्मी पब्लिक स्कुल देवळाली , नाशिक अंतर्गत सन 2025-26 करीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !